टाकळीभान येथे शिवसेना व कान्हा खंडागळे मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे शिवसेना व कान्हा खंडागळे मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
शिवसेनेचे तालूका प्रमुख दादासाहेब कोकणे, अशोक कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय नाईक, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, माजी सभापती
नानासाहेब पवार, काँग्रेसचे राजेंद्र कोकणे भारत भवार,अक्षय कोकणे, विलास सपकळ, आप्पासाहेब शिंदे, रावसाहेब मगर अॅड. प्रल्हाद खंडागळे, बबलू कोकणे, दाविद रणनवरे, एकनाथ पटारे, शिवाजी वखरे, , बाळासाहेब पटारे, बंडू वेताळ
आदी ग्रामस्थ, शिवसैनिक उपस्थित होते.
टाकळीभान— येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालूका प्रमुख दादासाहेब कोकणे, मंजाबापू थोरात, दत्तात्रय नाईक, कान्हा खंडागळे, नानासाहेब पवार आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित