राजकिय
शिंदोडी येथे सहकार महर्षीं श्री भाऊसाहेब संतूजी थोरात जयंती साजरी..

शिंदोडी येथे सहकार महर्षीं श्री भाऊसाहेब संतूजी थोरात जयंती साजरी..
संगमनेर तालूक्यातील शिंदोडी येथील ग्रामपंचायत कार्यलयात १२ जानेवारी २०२२ रोजी सहकार महर्षी श्री भाऊसाहेब संतुजी थोरात यांची जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी शिंदोडी येथील सरपंच श्री एकनाथ राधु खामकर व उपसरपंच श्री पोपट सोमाजी कुदनर तसेच सोसायटी चे चेअरमन श्री भिमराज बापु कुदनर व सोसायटी चे संचालक श्री बाबुलाल अब्बास शेख , संजय बागुल व शिंदोडी येथील ग्रामस्थ दादु गायकवाड, संजय खामकर, हरीभाऊ कुदनर, जन्याबापु कोळेकर, कामाजी कुदनर, दादासाहेब बागुल, मच्छिंद्र शेलार, नामदेव कुदनर, बाबुराव कुदनर, बाबासाहेब बर्डे, पांडुरंग नाईकवाडी, संजय पवार, गणेश पवार, धुराजी कुदनर, बशीर शेख, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष गायकवाड व संदीप कुदनर, आदि मान्यवर उपस्थित होते.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक