मा. आ. चंद्रशेखर घुले यांनी साधला गायकवाड जळगाव ग्रामस्थांशी संवाद

*मा. आ. चंद्रशेखर घुले यांनी साधला गायकवाड जळगाव ग्रामस्थांशी संवाद.
शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथे मा.आ. चंद्रशेखर घुले यांनी भेट देऊन ग्रामस्थाशी संवाद साधला. उस बागायतदार शेतकऱ्यांचे ऊसाचें प्रश्नः स्वतंत्र पाणीपुरवठा योजना हिंगे वस्ती, हराली वस्ती, कोजागीरी वस्ती सिगल फेज योजना म्हसोबा वस्ती रस्ता आदि ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या समस्येवर चर्चा केली.
यावेळी माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या सत्कार सरपंच अजिनाथ सुरवसे माजी चेअरमन अण्णासाहेब केसभट तर राहुल देशमुख यांचा सत्कार प्रभाकर महाराज केसभट यांनी केला. यावेळी सोसायटी चेअरमन छगन हूगे, व्हा. चेअरमन गणेश केसभट, ग्रा पंचायत सदस्य विष्णुपंत केसभट, विकास केसभट सचिन हिंगे उपसरपंच सिद्धार्थ सोनवणे मा सरपंच, शिवाजी केसभट, बाळासाहेब केसभट चंद्रकांत गवारे भगवान आप्पा केसभट, पंडीत अप्पा केसभट अंकुश अण्णा केसभट अरुण केसभट सुरेंद्र केसभट रामराव केसभट एकनाथ केसभट बाळासाहेब लवंगे विठ्ठल हिंगे लक्ष्मण केसभट, अशोक काकडे, युवक कार्यकर्ते शिवाजी गायकवाड मंजेश सुरवसे, मिलिंद सोनवणे, राजु पठाण, अशोक केसभट नानासाहेब गरड ज्ञानेश्वर वाघमारे विकास सोनवणे, दशरथ केसभट अशोक सोलाट विनोद दुधडमल आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी राहुरी तालुका
अशोक मंडलिक