राजकिय
राहुरी नेवासा पारनेर मुळाधरणग्रस्त कृती समितीची बैठक राहुरी बिरोबा महाराज मंदिर येथे संपन्न

राहुरी नेवासा पारनेर मुळाधरणग्रस्त कृती समितीची बैठक राहुरी बिरोबा महाराज मंदिर येथे संपन्न झाली
यावेळी कृती समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर (आप्पा) गाडे यांची निवड करण्यात आली या वेळी मुळाधरणग्रस्त कृती समितीचे सदस्य व कृती समितीचे उपाध्यक्ष ठकाजी बाचकर,सचिव संतोष बोरुडे,आणासाहेब खिलारी,पोपट बाचकर,गोरख बाचकर,जब्बर पठाण, भाऊसाहेब बाचकर, उपस्थित होते यावेळी कोरोणा चे नियम पाळुन थोडक्या सदस्यां मध्ये निवड करण्यात आली