आरोग्य व शिक्षण

आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकिय इमारत श्रीरामपूर येथे तालुका समन्वय समिती बैठक संपन्न

आमदार  लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकिय इमारत श्रीरामपूर येथे तालुका समन्वय समिती बैठक संपन्न झाली.

यामध्ये आमदार महोदयांनी कोरोनाच्या पुन्हा उद्भवणाऱ्या लाटेच्या धोक्याच्या खबरदारी साठी प्रशासनाने सज्ज राहावे याबाबत व्यापक सूचना केल्या. तसेच इतर सर्व विभागांचा विविध योजना कार्यान्वीत व अंमलबजावणी बाबत आढावा घेतला.
सदर बैठकीसाठी आरोग्य विभाग, पोलीस, नगरपरिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महिला बालकल्याण, पुरवठा, कृषी, वन विभाग, एस. टी.महामंडळ, सहायक निबंधक, उप प्रादेशिक अधिकारी या सर्व कार्यालयांचे प्रमुख तसेच प्रांताधिकारी श्री अनिल पवार, तहसीलदार श्री. प्रशांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संदीप मिटके उपस्थित होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे