गुन्हेगारी
श्रीरामपूर मध्ये आदर्श लॉज वर छापा 3 महिलांची सुटका 4 जण ताब्यात

श्रीरामपूर मध्ये आदर्श लॉज वर छापा 3 महिलांची सुटका 4 जण ताब्यात
श्रीरामपूर मध्ये बर्याच दिवसापासुन चालू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पडदा फास केला आहे.मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आदर्श लॉजवर छापा टाकून 3 महिला 3 पुरुष व लॉज मालकाला ताब्यात घेतले आहे.
शिर्डी येथे वेश्या व्यवसाय चालवणारे हॉटेल्स काही वर्षांसाठी सिल करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करणार असल्याचे काही दिवसापूर्वी म्हटले होते त्या अनुषंगाने आज कारवाई झालेली आहे परंतु हे हॉटेल शिर्डीच्या हॉटेल सारखेच सील करण्यात येणार का याकडे ग्रामस्थांची लक्ष लागून आहे



