महाराष्ट्र
शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप

शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप
नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वराज्य प्रतिष्ठान व अशोक भाऊ चिंधे मित्र मंडळाच्या वतीने वह्या व पेनचे वाटप करण्यात आले यावेळी गणेश आदमने ,संजू भाऊ निकाळजे ,सादिक शेख, भारत चिंधे , नाथा शिंदे कृष्णा होंडे , दीपक मोटकर, अशोक चिंधे, शाळेच्या मुख्याध्यापिका आव्हाड मॅडम, उपमुख्याध्यापिका गायकवाड मॅडम, पवार मॅडम, कनगरे मॅडम, चव्हाण मॅडम आदी उपस्थित होते

