*युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य सुनिल भाऊ खामगळ यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी निवड*

*युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य सुनिल भाऊ खामगळ यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी निवड*
आपल्या कामाच्या बळावर त्यांनी असंख्य महाराष्ट्र भर समाजाची कुठलीही अपेक्षा न करता समाज सेवा सुरू केली आहे असे आपले सुनिल भाऊ खामगळ यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली आहे सर्वांचे अभिमान वाटवा असे त्यांचे कार्य आपल्या युवा शक्ती अहिल्या सेना संघटना वाढीसाठी युवा शक्ती यांच्या विविध पदाधिकारी यांच्या मदतीने संघटना एक आगळ्यावेगळ्या दिशेला नेऊन ठेवली आहे त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान करणे आपले कर्तव्य आहे म्हणून सुनिल भाऊ खामगळ यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे युवा शक्ती अहिल्या सेनेच्या सर्व पदाधिकारी व मित्र परिवाराच्या वतीने सुनिल भाऊ खामगळ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होत आहे
युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मनोज दादा कोळेकर प्रदेश अध्यक्ष मनोज आण्णा पिसे बीड जिल्हा अध्यक्ष नागराज भाऊ तलवाडे व महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा प्रतिभा ताई धनगर प्रदेश ऊपअध्यक्षा शितल ताई गोचिडे विदर्भ प्रदेश अध्यक्षा निर्मला बांडे मराठवाडा अध्यक्षा रूकमीनी सोमवारे उपाध्यक्षा नंदाताई तायडे व राज्यातील सर्व पदाधिकारी संघटना वाढीसाठी खुप कार्य केले त्यानिमित्ताने सुनिल भाऊ खामगळ यांना कर्जत तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा