केंद्रीय रिझर्व पोलीसचे पोलिस उपायुक्त श्री.अमीत प्रकाश शनि दरबारी.*

*केंद्रीय रिझर्व पोलीसचे पोलिस उपायुक्त श्री.अमीत प्रकाश शनि दरबारी.*
त प्रकाश सर यांनी आपल्या कुटूंबातील सदस्यांसह शनी शिंगणापूरात येऊन शनी देवांचे दर्शन घेतले या वेळी आ शंकरराव गडाख पा मित्र मंडळाच्या वतीने मंडळांचे सदस्य संतोष तेलोरे आणि राजाभाऊ बोरुडे यांनी देवस्थान अतिथीगृहात त्यांचा सन्मान केला व शनिदेवाची व देवस्थान परिसरातील विकास कामे राबविण्यात असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. या वेळी दोन तीन वर्षां पुर्वी आपण येथे आलो होतो शनि देवाची महत्त्व आपण ऐकुन होतो शनिशिंगणापूर हे मुलखा वेगळे गाव असुन येथील घराला दरवाजे नाहीत हे विशेष आहे, तसेच या ठिकाणी चोरी सुद्धा होत नाही, देशातील हे पहिलेच गाव असावे येथील परिसर पाहुन येथे पुन्हा पुन्हा यावे, असे वाटते देवस्थान मार्फत राबविण्यात असलेल्या योजनांची माहिती तेलोरे यांनी त्यांना दिली.
या वेळी त्यांच्या बरोबर दिनेश वाघ इंटेलिजन्स ब्युरो नवी मुंबई चे सदस्य उपस्थित होते.