अपघात
निधन वार्ता – अर्जुन पवार
निधन वार्ता – अर्जुन पवार
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील प्रगतशील शेतकरी शांत व मनमिळाऊ स्वभावाचे अर्जुन पवार वय 85 वर्ष यांचे उद्धव काळाने दुःखद निधन झाले त्यांच्यामागे एक मुलगा दोन मुली नातवंडे यांचा मोठा परिवार आहे हरिभाऊ पवार यांचे ते वडील होत