कै.लालाशेठ बिहानी विद्यामंदीर प्रशालेत मोठ्या प्रमाणात फी आकारणी शिक्षण अधिकाऱ्याकडे केली तक्रार

कै.लालाशेठ बिहानी विद्यामंदीर प्रशालेत मोठ्या प्रमाणात फी आकारणी शिक्षण अधिकाऱ्याकडे केली तक्रार
चालु शैक्षणिक वर्षात शालेय प्रवेश प्रक्रिया चालु झाल्या असुन राहुरी तालुक्यात नामांकित समज ल्या जाणाऱ्या कै लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या शा ळा प्रशासन विद्यार्थ्याच्या पालकां कडुन डोनेशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फी आकारणी करत आहे त्या मुळे गोर गरीब विद्यार्थ्याचे पालक हवालदिल झाले आहेत शासनने शैक्षणिक धोरण निश्चत केले असुन शालेय प्रवेश फी आकारणी बाबत परिपत्रका द्वारे अवाजवी फी आकरणी न करणे बाबत सुचित केले असताना त्या कडे पूर्ण दुर्लक्ष करत मनमाणी पणे फी आकारणी सुरु केली आहे ह्या शाळेचे प्रशासन पालकांच्या परिस्थितिचा कोणताही विचार करत नाही शाळेच्या मनमाणी कारभारा बाबत गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आळा घालावा या साठी पतकार अशोक मंडलिक यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे या अगोदर ही अनेक जनांनी तक्रारी दाखल केल्या असताना ह्या शा ळेचा मनमानी कारभार चालुच आहे गट शिक्षण अधिकारी पंचाचत समीती राहुरी यांनी तक्रारी प्राप्त होऊनही ह्या तक्रा रींककडे दुर्लक्ष केले आहे काय ? असा सवाल पालक वर्गातुन होत आहे तरी या शाळेकडुन आकारली जात असलेली अवाज वी फी डोनेशन घेण्यास गट शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या फी वसुलीस आळा घालावा अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातुन होत आहे,
आकारणी आलेल्या करण्यात फीच्या रकमेची पावती देखील दिली जात नाही