धार्मिकमहाराष्ट्र
महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ व बांगलादेशमध्ये होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ भव्य सभा व रॅलीमध्ये सहभागी व्हा- सागर भैया बॅग

महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ व बांगलादेशमध्ये होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ भव्य सभा व रॅलीमध्ये सहभागी व्हा- सागर भैया बेग
काही दिवसापूर्वी सरला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याच्या मुस्लिम समाजाने राज्यभर ठीक ठिकाणी निषेध व मोर्चा काढून विरोध करण्यात आला.
त्यामुळे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगलादेशमध्ये हिंदू वर होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ हिंदू धर्म योद्धा नितेश राणे, हिंदू धर्म रक्षक सागर भैय्या बेग, ह. भ. प. नवनाथ महाराज म्हस्के आदी मान्यवर प्रमुख वक्ते म्हणून संबोधन करणार आहे.
तरी रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी चार वाजता श्रीरामपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन येथे सकल हिंदू बांधवांनी जमा व्हावे. तिथून रॅली निघणार आहे व त्यानंतर नगरपालिका येथे भव्य निषेध सभा होणारा असून यामध्ये सकल हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाज व वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे.