अपघात
निधन वार्ता कै. बाजीराव रोठे

निधन वार्ता कै. बाजीराव रोठे
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील प्रगतशील शेतकरी बाजीराव धर्माजी रोठे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले अतिशय शांत व धार्मिक मनमिळावू स्वभावाचे बाजीराव रोठे यांच्या निधनाने गावांमध्ये हळूहळू व्यक्त होत आहे त्यांच्या मागे एक भाऊ पत्नी दोन मुलं सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे वायरमन गोरक्षनाथ व किशोर यांचे ते वडील होत.