आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
तिळापुर जिल्हा परिषद शाळेत नवीन विद्यार्थ्यांची शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत तसेच पुस्तक साहित्य वाटप.

तिळापुर जिल्हा परिषद शाळेत नवीन विद्यार्थ्यांची शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत तसेच पुस्तक साहित्य वाटप.
राहुरी तालुक्यातील तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत नव्याने पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना तसेच सर्वच विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक रुपनर सर यांनी शाळेविषयी माहिती देत शाळा विकास साठी काही माहिती मांडली त्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत आभार मानले यावेळी मीटिंगसाठी अध्यक्ष काशिनाथ जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण चोरमले सरपंच बापू आघाव हिरालाल जाधव सुधाकर जाधव अण्णासाहेब जाधव अमोल आचपळे गणेश थोरात हरिभाऊ आचपळे भाऊसाहेब सोळुंके किशोर आचपळे संदीप कोळेकर श्रावण खरात राजू खरात जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते