टाकळीभान येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साह साजरी करण्यात आली,
बस स्टँड परिसरात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल, व तालुक्याचे पीआय दशरथ चौधरी यांच्या हस्ते,पुतळ्याचे पूजन करण्यात आले ,
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, सरपंच अर्चना रणवरे ,उपसरपंच कानोबा खंडागळे, विधीतज्ञ प्रमोद वल्टे ,आरपीआयचे आबासाहेब रणनवरे, जयंती चे समितीचे अध्यक्ष विजय आहेर ,उपाध्यक्ष सतीश रणवरे ,बाजार समितीचे संचालक मयूर पटारे, युवा नेते भाऊसाहेब पवार ,राजेंद्र कोकणे, देविदास कोकणी, मेजर अल्ताफ शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय रणनवरे, अनिता तडके रोहिदास पटारे, भाऊसाहेब मगर, मेजर विनोद रणवरे,जयकर मागर सर भाऊसाहेब पटारे, भाऊ कोकणी शिवाजी वखरे संदीप शिंगारे, जॉन रणवरे सुंदर रणनवरे, आप्पासाहेब रणवरे हे, कॉ,प्रशांत रणवरे गुप्तवार्ताचे अनिल शेंगाळे, हे कॉ बाबर ,राजेंद्र त्रिभुवन ,संख्येने जनसमुदाय उपस्थित होता
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा