धार्मिक

वांगी येथील बिरोबा महाराज मंदिर अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण रोप्य महोत्सवी वर्ष

वांगी येथील बिरोबा महाराज मंदिर अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण रोप्य महोत्सवी वर्ष

 

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी येथील जागृत देवस्थान पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री बिरोबा महाराज मंदिर येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उद्या दिनांक 26- 2- 2024 पासून 23 -2 -2024 या कालावधीत रोप्य महोत्सव दिग्गज कीर्तनकार यांच्या कीर्तन सेवाने होणारा असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी दररोज कीर्तनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन वांगी ग्रामस्थांनी केले आहे.

तसेच या रोप्य महोत्सवी सप्ताह गुरुवर्य महंत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व्यासपीठ चालक मच्छिंद्र महाराज चोरमले, आसाराम महाराज व योगेश महाराज यांच्या वाचनाने तसेच पुरुषोत्तम महाराज बावस्कर, संदिपान महाराज शिंदे, प्रभाकर नाना झोलकर, अर्जुनजी महाराज लाड, चांगदेव महाराज काकडे, पोपट महाराज पाटील, रविदास महाराज शिरसाट या दिग्गज महाराजांच्या सुस्राव्यवाणीतून कीर्तन सेवा होणारा असून व काल्याचे किर्तन हरिभक्त परायण स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांचे होणार व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार असल्याचे ग्रामस्थांनी माहिती दिली व या सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे