संपादकीय
रुद्रा न्यूज डिजिटल मीडिया तिसऱ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा- श्री शुभम पाटील जगताप
रुद्रा न्यूज डिजिटल मीडिया तिसऱ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा- श्री शुभम पाटील जगताप
ग्रामीण भागातील जनतेच्या दाबलेल्या आवाजात पुनर्जीवन देण्याचे काम रुद्रा न्यूज डिजिटल मीडियाच्या मार्फत केले जात असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे निव्वळ बातमी म्हणून काम न करता सर्वसामान्यांचे काम मार्गी कसे लागेल याकडे जास्त लक्ष केंद्रित करून काम पूर्ण करण्यास त्यांची जनतेस खूप मोठी साथ असून अशा रुद्रा न्यूज डिजिटल मीडियाचे मुख्य संपादक श्री नारायण चोरमले या रूपाने मिळालेल्या व्यक्तीस व रुद्रा न्यूज डिटेल मीडिया परिवारास श्री गंगागिरी अर्थमूव्हर्स व सप्लायर्स कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच तमाम नागरिकांस 2024 नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री शुभम पाटील जगताप.