आरोग्य व शिक्षण
जि. प. शाळा टाकळीभानमध्ये शारदोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न..

जि. प. शाळा टाकळीभानमध्ये शारदोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न..
सध्या सर्वत्र राज्य व देशामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. जि. परिषद शाळा टाकळीभान येथेही विविध कार्यक्रम संपन्न झाले.
यामध्ये भोंडला नृत्य, नवरात्र उत्सवाच्या विविध गाण्यावर मुलांनी नृत्य साजरे केले. व आनंदाने व उत्साहात हा सण साजरा केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल कडू, कुमार कानडे, पठारेसर,व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.