इको सॉल्वेट दालनाचा आमदार गडाख यांच्या हस्ते शुभारंभ.

इको सॉल्वेट दालनाचा आमदार गडाख यांच्या हस्ते शुभारंभ.
सोनई येथील शिवाजी रोडवरील तेलोरे बंधू यांच्या सॉल्वेट दालनाच्या शुभारंभ नेवासा मतदार संघाचेआमदार माजी मंत्री शंकराव गडाख यांच्या हस्ते झाला यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धनचे माजी सभापती सुनील भाऊ गडाख उपस्थित होते त्याचबरोबर उद्योजक जुगल किशोर बंग आदी मान्यवर उपस्थित होते शिवाजी रोड वरील या दालनाच्या शुभारंभ प्रसंगी गडाख मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असल्यामुळे होणारे आमुलाग्र बदल आत्मसात करून स्वतः व्यावसायिक बनवून इतरांनाही रोजगार कसा निर्माण होईल याचा विचार करावा नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्याचे आव्हान आमदार गडाख यांनी यावेळी बोलताना केले या शुभारंभ प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णासाहेब दरंदले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब डफळ सुरेश पाटील गडाख सनईचे माजी सरपंच राजेंद्र बोरुडे प्रकाश शेटे सोनईचे उपसरपंच प्रसाद हारकाळे युवा उद्योजक अंबादास राऊत सोनई वाहन बाजारचे संचालक मल्हारी वाघ डॉक्टर मेथी हरिभक्त परायण पंडित महाराज आदमाने सर्वांचे आभार संतोष तेलोरे यांनी केलेआदी मान्यवर उपस्थित होते