युवा कार्यकर्ता नारायण सुनील व्हरकटे यांनी जोपर्यंत पंकजा ताई मुंडे यांना मंत्री पद भेटत नाही तोपर्यत पायात चप्पल घालनार नाही

युवा कार्यकर्ता नारायण सुनील व्हरकटे यांनी जोपर्यंत पंकजा ताई मुंडे यांना मंत्री पद भेटत नाही तोपर्यत पायात चप्पल घालनार नाही
मी नारायण व्हरकटे मूंडे साहेबांचा भक्त ताईसाहेबांचा कट्टर समर्थक आहे ताईसाहेबांना जो पर्यंत मंत्रीपद भेटत नाही तो पर्यंत पायात बुट चप्पल न घालता अनवाणी फीरणार आहे पंकजाताई साहेब यांच्या वाढदिवसापासुन घेतला हा निर्णय
जेव्हा ताईसाहेब 2024 ला विजयी होत्यान तेव्हा मी चप्पल घालणार तो पर्यंत घालणार नाही असा माझा त्याग आहे मी चप्पल सोडल्या पासुन मला कुठेही जॉब ला पण घेत नाहीत मी पुणे ला गेलो पहिल्या दिवशी जॉब ला गेलो मला म्हणले चप्पल का घातली नाही मी त्यांना काहिच बोललो नाही मला म्हणले उद्या चप्पल पायात घालुन ये मी दुसर्या दिवशी जॉब ला गेलो मला म्हणले आज का नाही घातली मी म्हणलो माझ्या नेत्या आदरणीय पंकजाताईसाहेब मुंडे यांना जो पर्यंत मंत्री पद भेटत नाही तो पर्यंत पायात चप्पल घालणार नाही त्यांनी मला रात्रि 1 वास्ता वापस लावले तेव्हा मी रुम वर आलो आणी रूम मालकांना म्हणल मला गावाकड जायाच माझे पैसे वापस द्या मला ते म्हणले एकदा पैसे दिल्यानंतर वापस देत नाहीत मी त्यांना म्हणलो गावाकड जायला पैसे नाहीत माझ्याकडे त्यानी मला पैसे दिले आणी मला म्हणले लगेच जा येथुन मी म्हणलो सकाळ पर्यंत राहुद्या नाही म्हणले मी तेथुन निघालो आणी शिवाजी नगर बस स्टैंड ला येऊन झोपलो सकाळी ऊठुन मी पैठण ला एक्स-रे प्रैक्टिस आलो तिथे मी 8 दिवस प्रैक्टिस केली पण मला तिथे एक्स-रे मशीन चा करंट बसला 2 वेळेस मला तेथून हकलुन दिले मी गावी आल्यानंतर उन्हाळ्यात रोजाने काम केल मला एवढा त्रास झाला पण कधिच चप्पल घातली नाही माझी एवढीच ईच्छा व प्रार्थना आहे ताईसाहेबांना लवकरच मंत्री पद भेटाव हीच ईच्छा आहे.