श्री गणेश सहकारी साखर कारखान्यास कर्ज देण्यास नाकार देणारी अहमदनगर जिल्हा सहकारी बैंकेवर निषेध मोर्चा

श्री गणेश सहकारी साखर कारखान्यास कर्ज देण्यास नाकार देणारी अहमदनगर जिल्हा सहकारी बैंकेवर निषेध मोर्चा
टाकळीभान प्रतिनिधी :-श्री गणेश सहकारी साखर कारखान्यास कर्ज देण्यास नाकार देणारी अहमदनगर जिल्हा सहकारी बैंकेवर निषेध मोर्चा १२ तारखेला सोमवार सकाळी १० वाजता राहाता येथील आदोंलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा देते असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकात यांनी सागितंले,
शेळके म्हटले की गणेश सहकारी साखर कारखाना चालू नये यासाठी राजकीय हेतुने विरोध होत आहे गणेश परीसरातील ऊस उत्पादक शेतकरी कामगार यांची मोठी कामधेनु आहे तो चालावा ही आमची इच्छा आहे निळवंडे चे पाणी येणार आहे भविष्यात हा कारखाना चांगला चालणार आहे म्हणून शेजारचे साखर कारखानदार मोठे एक मोठे नेते बैंकंचे चेअरमन गणेश सहकारी साखर कारखानयास कर्ज देऊ नका असा दबाव टाकून, विना कारण त्रास देण्याचे काम करत आहे पंरतु ऊस उत्पादक शेतकरी व कामगार जोपयैत कर्ज मंजूर होत नाही, तोपयैत आम्ही आदोंलन थांबणार नाही असे कारखानेचे अभ्यासू ऊस उत्पादक सभासद कारखाना चांगला चालवा या भुमीकेस नेहमीच इच्छा असणारे, विठ्ठल राव शेळके यांनी सागितंले आहे ,तरी परीसरातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी कामगार बंधनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे,