राजकिय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुमारे 70 हजार वस्तीवर पोहोचण्याचा संकल्प- संजय निर्मल*

*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुमारे 70 हजार वस्तीवर पोहोचण्याचा संकल्प- संजय निर्मल*

 

 

आज आळंदी येथे बस्ती संपर्क अभियान द्वारे अनुसूचित जातीच्या विभागातील नागरिकांशी संवाद साधला. 

 यावेळी नागरिकांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान शहरी आवास (नागरी),अटल पेन्शन योजना,केंद्र सरकार आरोग्य योजना,एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम यासह राज्य सरकारच्या विशेष अर्थसहाय्य योजना,संजय गांधी निराधार योजना ,यासह विविध योजनेचे माहिती थेट नागरिकांना भेटून आज दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुमारे 70 हजार व त्यांना भेटी देण्याच्या साठी विशेष योजना आखण्यात आलेली आहे आणि त्यासाठी संजय निर्मल हे नवी दिल्लीहून आळंदी मध्ये आले होते, त्यांनी माऊलींच्या समाधी मंदिरात भेट देऊन दर्शनी ही घेतले,

 यावेळी आळंदीचे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी नियोजित कार्यक्रमानुसर आळंदी तील अनुसूचित जाती जमाती वस्तीवर भेट दिली, सह, राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री .संजय निर्मलजी,आळंदी चे माजी नगरसेवक आशोक उमरेकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य .अशोक खरटमल, प्रदेश संघटन सरचिटणीस .मोहन वनखंडे, प्रदेश सरचिटणीस मा.श्री.सचिन आरडे, पुणे जिल्हाअध्यक्ष .गणेश भेगडे,प्रदेश उपाध्यक्ष .धर्मेंद्र उर्फ बब्लुभाई सोनकर,श्री.मनोज तोरमडल,.धनराज बिरदा,.मनोज पवार,.संदीप ओव्हळ,कोमल ताई शिंदे,.संदीप बोळके,.मयूर कांबळे,अमर बोऱ्हाडे,.संतोष कांबळे,.सुभाष सरोदे,.मयूर कांबळे यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,मान्यवर उपस्थित होते. आळंदीच्या अशोका हॉटेल येथे अनुसूचित जाती जमाती महामोर्चाची संघटन बैठक मेळावा पार पडला,

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे