महाराष्ट्र
नगर परिषदेमार्फत संत गाडगेबाबांना अभिवादन*

*आळंदी नगर परिषदेमार्फत संत गाडगेबाबांना अभिवादन*
आळंदी (दि,23) आज संत गाडगेबाबा यांची जयंती निमित्त आळंदी नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये अभिवादन करण्यात आले, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पुष्पहार अर्पण करून संत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन केले त्याचबरोबर आळंदी नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी पुष्प अर्पण करत संत गाडगेबाबा अभिवादन केले आळंदी नगर परिषदेचे कर्मचारी किशोर तरकसे, बांधकाम विभाग सचिन गायकवाड, खरात, शिनगारे, गिरमे,घोडे ,राठोड ,पाटील मॅडम, कोरडे मॅडम ,गांधी मॅडम, शिपाई नाना घुंडरे सर्व कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करत संत गाडगे बाबा यांच्या प्रथमेश जयंतीनिमित्त अभिवादन केले आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आळंदी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते