महाराष्ट्र

महामानवं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त बेलापूर बु मध्ये भव्य मिरवणूक 

*महामानवं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त बेलापूर बु मध्ये भव्य मिरवणूक 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बेलापूर बु मध्ये विविध स्पर्धा व शोभा यात्रा मिरवणूक मोठ्या जल्लोषात व उत्साहात पार पडल्या महामानव डाँक्टर बाबासाहेब आ़बेडकर यांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत 51 मुले व मुलीनी सहभाग नोंदवीला . त्याचे बक्षीस वितरणही जयंती दिनी रविंद्र खटोड भरत साळूंके सुनिल मुथा देविदास देसाई या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले गावातुन भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती शोभा यात्रेत बेलापुर सेवा सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले, श्रीरामपूर पंचायत समिती मा सदस्य व काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण पा नाईक, जेटीएस शिक्षण संकुल बेलापूरचे चेअरमन मा राजेश जी खटोड , जनलक्ष्मी खटोड, पतसंस्थेचे चेंंअरमन.व ग्रामपंचायत सदस्य रवी खटोड, ग्रामपंचायत सदस्य व मा सरपंच भरत साळुंके, मा चेयरमन अनिल पा नाईक, बंटी शेलार,सुरेश अमोलीक, संजय शेलार, सागर साळवे, मयूर खरात, योगेश अमोलिक, विजूय भिंगारदिवे, सनी खरात, अभिजित खरात, महेश अमोलिक, ईश्वर अमोलीक, संजय अमोलीक,विजय अमोलीक,जयेश अमोलीक, राजेश अमोलीक, नितीन खरात, राहुल तेलोरे, रॉनल अमोलीक, प्रतीक अमोलीक, राजू दांडगे,ंआरपीआयचे जिल्हा अध्यक्ष मा सुरेंद्र भाऊ थोरात यांनी ही मिरवणूकीला भेट दिली.बेलापूर गावातील अनेक,कार्यकर्ते.व महिला,माता भगिनी,मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या. ह्या अनोख्या मिर्वणुकीने बेलापूर गाव दाणाणून गेले होते. सर्व समाजातील लोक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शोभा यात्रेत सहभागी झाले होते ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी शेवटी आभार मानले

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे