नेवासा तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारणी सदस्य पदी मोहन शेगर याची निवड.

नेवासा तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारणी सदस्य पदी मोहन शेगर याची निवड.
सोनई मराठी पत्रकार परिषदेची नेवासा तालुका कार्यकारिणी नुकतीच उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष अमोल वैद्य यांनी जाहीर केली असुन नेवासा तालुका कार्यकारिणी सदस्य पदी दैनिक सार्व मंथन चे सोनई येथील पत्रकार मोहन शेगर याची निवड करण्यात आली आहे तसेच सोनई येथील दैनिक प्रभात चे पत्रकार अशोक भुसारी याची कार्य अध्यक्ष पदी व शनि शिंगणापूर येथील प्रभात चे पत्रकार रवी शेटे याची कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली प्रसिद्धी प्रयुख पदी सोनई येथील दिव्य मराठी चे पत्रकार विजय खंडागळे याची निवड करण्यात आली आहे आहे नुतन पद अधिकारी याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे पत्रकारांची मातृ संस्था समजल्या जाणारया मराठी पत्रकार संघटना आहे जिल्हा मार्गदर्शक गुरु प्रसाद देशपांडे व जिल्हा सह सर चिटणीस दिलीपराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुका अध्यक्ष पदी सोमनाथ कचरे तसेच उप अध्यक्ष पदी नामदेव शिंदे व आदिनाथ म्हस्के यांच्या निवडी करण्यात आल्या आहैत