अपघात
निधन वार्ता कै.उत्तम वाल्हुजी गायकवाड

निधन वार्ता कै.उत्तम वाल्हुजी गायकवाड
श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील रहिवाशी उत्तम वाल्हुजी गायकवाड यांचे अल्पाशाः आजाराने नुकतेच निधन झाले आहे मृत्यु समयी त्यांचे वय 74 वर्षे होते.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,एक मुलगी,व सुना नातवंडे असा परिवार असून श्रीरामपूर शहर शिक्षक संघाचे अध्यक्ष राजू गायकवाड यांचे ते वडीलहोत