संपादकीय
अशोक सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूकीत .श्रीरामपूर शिवसेनेची भूमिका……

अशोक सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूकीत .श्रीरामपूर शिवसेनेची तटस्थ भूमिका
.सत्ताधारी लोकसेवा विकास मंडळ व विरोधी शेतकरी संघटना वा कोणतेही पॅनला या शिवसेनाचा पाठिंबा नसल्याचे तालूका प्रमुख दादासाहेब पा. कोकणे यांनी माहिती दिली आहे.
अशोक सहकारी कारखाना संचालक मंडळ निवडणूक
प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असून २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सत्ताधारी लोकसेवा विकास आघाडी व विरोधी शेतकरी संघटना यांच्यात समोरा समोर लढत होत आहे. या निवडणूकीसाठी शिवसेनेची तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. तरी सभासद मतदारांनी चांगल्या, योग्य उमेदवारांना मतदान करून विजयी करावे असे आवाहन तालुकाप्रमुख दादासाहेब पा.कोकणे, उप तालूका प्रमुख प्रदिप वाघ, शरद भणगे, विजय बडाख, सुनील गायकवाड यांनी केले आहे.