राजकिय
उत्तर जिल्हा प्रमुख पै रावसाहेब खेवरे शिवसेनेचे शिवसेना विचार.

उत्तर जिल्हा प्रमुख पै रावसाहेब खेवरे शिवसेनेचे शिवसेना विचार.
स्वर्गीय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालणारी शिवसेना या शिवसेनेचा मी एक सच्चा पाईक असून त्याच्यानंतर शिवसेनाप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत आजपर्यंत काम करत आलो आहे यापुढेही ठाकरे कुटुंबाचा बांधिलकी म्हणून मी शिवसेना व ठाकरे कुटुंबाबरोबर आजही आहे आणि मरेपर्यंत शिवसेनेबरोबर राहील अशी ग्वाही मी शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्र मध्ये काय घडामोडी होतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे परंतु शिवसैनिक या नात्याने आम्ही शिवसेनेबरोबर असून यापुढेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे.