आरडगाव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा.*

*आरडगाव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा.*
आरडगाव ग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग अंतर्गत ५००० हजार लिटर पाण्याचा टँकर खरेदी केला असून त्याचे आज पूजन करण्यात आले.यावेळेस लोकनियुक्त सरपंच कर्णा जाधव,सुनीलआबा मोरे,संजय झूगे,सहादूभाऊ झूगे,आनंद वने,राहूल झूगे,रमेश वने,रामदास वने,दिलीप इंगळे,प्रभाकर बोबडे,बाळासाहेब म्हसे,बाळासाहेब झूगे,मच्छिंद्र भूसारे,नामदेव झूगे,जालिंदर काळे,रेवन्नाथ शेळके,भाऊसाहेब देशमुख, अंकुश देशमुख, लक्ष्मण झूगे,शिवाजी झूगे,बाबासाहेब जाधव, धोंडीराम जाधव,ऋषीकेश बुऱ्हाडे,विजय म्हसे,नाथा झूगे,सुभाष वने,आण्णासाहेब भांड,भाऊसाहेब झूगे,रामभाऊ झूगे,बन्सी धसाळ,लक्ष्मण जाधव, मुरलीधर झूगे,राजेंद्र काळे,संदिप झूगे,नवनाथ जाधव,मधुकर झूगे,राजेंद्र म्हसे,भास्कर गोपाळे,प्रभाकर काळे,सजन झूगे,आदिनाथ ढेरे,शैलेंद्र म्हसे,बाळासाहेब शेळके,वेणूनाथ गागरे,सुनील झूगे,बाबासाहेब शेळके,प्रकाश बेंद्रे,ग्रामविकास अधिकारी भिंगारदे भाऊसाहेब, संदिप जेऊघाले,दत्तात्रय म्हसे,प्रकाश भांड यावेळी ऊपस्थीत होते.