कृषीवार्तामहाराष्ट्र
सोनई येथील डाॅ शरदराव गडाख याची पंजाबराव कृषी विद्यापीठचे कुलगुरू पदी निवड.

सोनई येथील डाॅ शरदराव गडाख याची पंजाबराव कृषी विद्यापीठचे कुलगुरू पदी निवड.
सोनई येथील डाॅ शरदराव रामराव गडाख याची अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठचे कुलगुरू पदी निवड सध्या गडाख हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कृषी संशोधक म्हणुन कार्यरत आहेत मीतृ भाषी व सुस्वभावी म्हणुन गडाख हे नगर जिल्ह्यातलं परिचित आहेत गडाख यांनी प्रतिकुल परिस्थित उच्च शिक्षण घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी नव नवीन वाणाचे संशोधन केले विशहता ज्वारी वाणा बाबदचे तयाचे संशोधन शेतकर्यां साठी बहुमोल ठरले गडाख यांच्या निवडीने जिल्ह्यातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे