*अंदरुड तालुका वाशि जिल्हा उस्मानाबाद येथे वेसन मुक्ती शिबीराचा लाभ घ्यावा शिवाजी महाराज शेळके 9356383655*

*अंदरुड तालुका वाशि जिल्हा उस्मानाबाद येथे वेसन मुक्ती शिबीराचा लाभ घ्यावा शिवाजी महाराज शेळके 9356383655*
दि.19/9/22 रोजी सकाळी 10 ते 5 वेसन मुक्ती शिबिर आयोजित केले आहे होता होईल तेवढ्या लोकांनी आपल्या जवळील वेसनी वेक्तीच नाव सुचवावे त्याचा फॉर्म भरावा मि येतोय आपल्या सेवेसाठी येत्या 19 आणि 20 तारखेला अंदरूड तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद येथे आपल्या ज्ञानेश्वरी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सहभागी झालेल्या सर्वच तरुण मित्रांना विनंती आहे जवळ असलेल्या सर्वच लोकांना कळवावा हा एसएमएस प्रत्येकाने स्टेटस ठेवा प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या या वेळेच व संधीचं सोनं करा आयुष्यात या जगात आई-बाबा नंतर जो कोणता श्रेष्ठ आशीर्वाद असेल तो म्हणजे फक्त दारू पिणाऱ्यांच्या बायका मुलांचा ज्यावेळेस तो व्यसनातु न बाहेर येईल तेव्हा जो आशीर्वाद त्याची बायको मुलं देतात तो सर्वात श्रेष्ठ आहे माझं गाव व्यसन मुक्त झालं पाहिजे हीच एक जिद्द धरा राम कृष्ण हरी
व्यसनमुक्ती सेवक शिवाजी महाराज शेळके बारामती मो.9356383655