धार्मिकब्रेकिंग

श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशत्कोत्तर जन्मोत्सवानिमित्त अकरा किलो सोन्याचा कलश चा संकल्प*

*श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशत्कोत्तर जन्मोत्सवानिमित्त अकरा किलो सोन्याचा कलश चा संकल्प*

 

 

आळंदी/श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरावर अकरा किलो सोन्याचा कलश बसवण्याचा संकल्प सोडण्यात आलेला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मशत्कोत्तर सोहळा सन 2025. मध्ये असून. दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी सदर अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे तसेच जाहीर आवाहन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे तमाम भक्त भाविक नागरिक ग्रामस्थ यांनी या डोळ्यात सहभाग नोंदवण्यासाठी दानरूपी सेवा अर्पण करावी तसेच सुवर्णदानही करण्याचे आवाहन संस्थान कमिटीच्या मार्फत करण्यात आलेले आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी या 11 किलो सोन्याच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजना गेला असून तो संपन्न करण्यात येईल अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची यांच्या वतीने देण्यात आलेले आहे

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे