सेवा सहकारी चेअरमन पदी सखाराम दादा ढाकणे व व्हॉ.चेअरमन बजरंग इंगोले व सर्व सदस्य यांची बिनविरोध यांची निवड*

*वडगाव ढोक सेवा सहकारी चेअरमन पदी सखाराम दादा ढाकणे व व्हॉ.चेअरमन बजरंग इंगोले व सर्व सदस्य यांची बिनविरोध यांची निवड*
वडगाव ढोक सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्य चेअरमन पदी सखाराम दादा ढाकणे व्हॉ.चेअरमन पदी बजरंग इंगोले यांची निवड करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील सेवा सोसायटी बिनविरोध निवड झाली असून चेअरमन पदी सखाराम ढाकणे व व्हाईस चेअरमन बजरंग इंगोले यांची निवड करण्यात आली आहे भाजपचे आमदार लक्ष्मण आंना पवार साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे या वेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
मा. चेअरमन दसरथ ढाकणे महादेव चाटे सर, शंकर बोर्डे ,डॉक्टर प्रल्हाद ढाकणे, केशव नन्नवरे, क्रुष्णा ढाकणे नानासाहेब ढाकणे बाळु वारुळे नाथा ढाकणे भीस्मा बारगजे प्रल्हाद केकान रमेश खाडे झुंबर सावंत सचिन दादा ढाकणे, संतोष भाऊ ढाकणे व सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व संचालक मंडळ व आमदार लक्ष्मण आण्णा पवार साहेब व सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.