आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

टाकळीभान ग्रामपंचायत व सुरभी हॉस्पिटल, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र शासनाच्या

टाकळीभान ग्रामपंचायत व सुरभी हॉस्पिटल, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत हृदयरोग तपासणी शिबिराचा प्रारंभ सरपंच सौ.अर्चनाताई रणनवरे यांच्या हस्ते व लोकसेवा विकास आघाडीचे जेष्ठ नेते अशोक चे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंखे, उपसरपंच कानोबा खंडागळे, लोकसभा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे ,उपाध्यक्ष रावसाहेब वाघूले,ग्रामपंचायत सदस्य मयूर पटारे, दत्तात्रय नाईक, यशवंतराव रनवरे जयकर मगरसर ,भाऊसाहेब पटारे, संजय रणवरे ,सुनील मगर, सुनील बोडखे, नारायण काळे ,उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडला.

    टाकळीभान व परिसरातील ग्रामस्थांना सेवा दिल्याबद्दल सुरभी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर,नर्स व स्टाफचे ग्रामपंचायत च्या वतीने पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला, व मयुर पटारे यांनी आभार मानले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे