महाराष्ट्र
*गेवराई तालुक्यात प्रहार च्या वतिने महिलाना स्वालंबी सक्षमीकरण करण्यासाठी उचला विडा*

*गेवराई तालुक्यात प्रहार च्या वतिने महिलाना स्वालंबी सक्षमीकरण करण्यासाठी उचला विडा*
गेवराई शहरात मोठया प्रमाणात महिलाना रोजगार देण्यासाठी प्रहार च्या वतिने शिलाई मशिन वाटप करण्यात येनार असुन असे प्रतिवादन प्रहार जन शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास भाऊ काळुंके यांनी महिलाशी बोलताना व्यक्त केली यावेळी उपस्तीत मा.नगर चे घाडगे साहेब, मा. शिंदे साहेब, गेवराई ओ बी सी सेल चे जिल्हाध्यक्ष निजाम खॉ पठान, तालुकाध्यक्ष अर्जुन सुतार, शहरध्यक्ष भाई राजा माजलगाव ता अ गोपाळ पैंजणे, अंबाजोगाई शहरध्यक्ष कमलाकर कुचेकर, अजय डोंगरे, मेजर रंजित गालफाडे, व तालुक्यात मोठया प्रमाणात महिला भगिना व कार्यकर्ते पदाघीकारी उपस्तीत होते