घोगरगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी बबन दगडू प-हाड, तर व्हा. चेअरमन रामदास भानदास शिरसाट ,यांची बिनविरोध निवड,

नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी बबन दगडू प-हाड, तर व्हा. चेअरमन रामदास भानदास शिरसाट ,यांची बिनविरोध निवड,
माननीय नामदार शंकरराव गडाख साहेब व लोकनेते भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली घोगरगाव सोसायटी चेअरमन पदी बबन दगडू प-हाड व व्हाईस चेअरमन पदी रामदास भानुदास शिरसाठ यांची बिनविरोध् निवड झाली निवडी प्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक श्री माऊली पटारे, युवक नेते सदाशिव बहिरट, सतीश पटारे ,अनिल प-हाड बशीर ,भाई शेख, सुभाष पटारे ,बापूसाहेब पटारे, बापूराव पवार, दादासाहेब पटारे ,प्रकाश घोगरे ,सतीश पटारे, प्रभाकर पटारे, तानाजी बहिरट, भास्कर घोगरे, अर्जुन घोगरे, जगन्नाथ बहिरट, रमेश घोगरे , रामचंद्र घोगरे, योगेश दरगुडे, बाळासाहेब पटारे ,गोविंद प-हाड ,आबासाहेब घोगरे ,केशव बहिरट, दिपक प-हाड ,सुलतान शेख, नितीन प-हाड, मनसुरभाई पटेल,व संचालक मंडळ वसंत टेकाळे ,पोपट बहिरट, विष्णू आव्हाड, प्रकाश पटारे, दाऊद भाई शेख, दिगंबर पटारे ,भानुदास दरगुडे ,राधाकिसन साप्ते ,सविताताई पटारे ,अर्चनाताई शिंदे, दत्तात्रय बहिरट, आदी उपस्थित होते ,