महाराष्ट्र
टाकळीभान येथे स्व. गोविंदराव आदिक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…

टाकळीभान येथे स्व. गोविंदराव आदिक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…
टाकळीभान गोविंद सागर (टेल टॅंक)Tel tank निर्मितीचे जनक, श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते, माजी मंत्री स्व. गोविंदराव आदिक साहेब यांना ७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त टाकळीभान येथील स्वर्गीय गोविंदराव आदिक सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विधीवत पूजन करून अभिवादन करण्यात आले… याप्रसंगी माजी सरपंच मंजाबापू थोरात, उपसरपंच कानोबा खंडागळ तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, प्रा. जयकर मगर, गजानन कोकणे, महेंद्र संत ,मोहन रणनवरे, ग्रामसेवक आर एफ जाधव, बापू शिंदे, काकासाहेब डिके, मधुकर गायकवाड भाऊसाहेब मगर, भारत भवार, आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते