महाराष्ट्र
बाभुळगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर जयंती साजरी
बाभुळगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर जयंती साजरी
राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर जयंती अहील्या चौक येथे साजरी करण्यात आली देवीचे पुजन मेजर बाबासाहेब पाटोळे,मच्छीदर वाघमोडे,रामदास माने,रावसाहेब पाटोळे,गोविंद चितळकर,पत्रकार गोरक्ष वाघमोडे तमाम समाजबांधव उपस्थीत होते सर्वांनी देवीचे पुजन केले.युवकांना मेजर पाटोळे यांनी अहील्यादेवीचा वारसा कसा चालवायचा याचे मार्ग दर्शन केले