कृषीवार्ता
बाभुळगाव शिवारात रानडुकराचा त्रास वाढला”

-
“बाभुळगाव शिवारात रानडुकराचा त्रास वाढला”
- राहुरी तालुक्यातील बाभुळगाव परीसरात रानडुकराचा त्रास वाढला आहे या रानडुकरांनी कांदा,गहु,भुयमुग,मका,या पिकांचे मोठ्या प्रमात नुसकान केले आहे नुकतेच बाभुळगाव येथील गजानन पाटोळे यांच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमानात नुसकान केले आहे या परीसरात 20ते30 भले मोठे डुकर रात्री सक्रीय होतात आणि पिकाचा फडशा पाडतात हाता तोंडीशी आलेला घास हीरावुन घेतात तरी वनविभाने या वेळीच दखल घेवुन या डुकरांचा बंदोबस्त करावा अशी बाभुळगाव शेतकर्याची माघनी आहे