महाराष्ट्र
पाथरे वीज उपकेंद्र येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

पाथरे वीज उपकेंद्र येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
राहुरी तालुक्यातील पाथरे वीज उपकेंद्र येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी यंत्रचालक श्री खेडकर जे. डी,मागुंडे आर.बी,राहिंज जी.सी,ठाकर एस पी,बाचकर के.जे,थेवरकर उपस्थित होते