संपादकीय

.”जे का रंजले गांजले त्यास म्हणू जे आपले!तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा “

जे का रंजले गांजले त्यास म्हणू जे आपले!तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा “

राहुरी तालुका/अशोक मंडलिक
राजमाता जिजाऊ माँ साहेब युगपुरुष स्वामीविवेकानंद यांच्या जयंती निमित्त आदरणीय नामदार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली .”जे का रंजले गांजले त्यास म्हणू जे आपले!तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ” या संत तुकाराम महाराजांच्या वक्तीनुसार राहुरी तालुक्यातील टाकळी मियाँ येथील प्रहार सैनिक शंकर कांगळेमामा त्यांची दिव्यांग पत्नी दिव्यांग असून त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची आहे.यांचा मुलगा अजय सहा महिन्यापासून त्वचा आजारामुळे आजारी आहे .ते मोलमजुरी करतात आजारपना चाखर्च करणे कठीण झाले . म्हणून त्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने औषध उपचारा साठी बारा हजार रुपये आर्थिक मदत अहमदनगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पोपट शेळके विजय हजारे राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे प्रहार सैनिक विजय सीनारे सुरेश दानवे यांच्या हस्ते देण्यात आली .राहुरी प्रहार दिव्यांग संघटना कायम काहीना काही मदत करत असते.हा उपक्रम पारपडण्या साठी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा संघटक अप्पासाहेब ढोकने प्रहार चे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे साहेब तालुका सचिव योगेश लबडे राहुरी तालुका प्रहार च्या महिला तालुका अध्यक्ष रुपाली जाधव, उपाध्यक्षा छाया ताई हारदे देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष तालुका सल्लागार सलीमभाई शेख टाकळी मियाँ शाखा अध्यक्ष ह.भ.प. नानासाहेब शिंदे उपाध्यक्ष सुरेश दानवे रमेश घोडके सर जूबेर मुसनी देवळाली प्रवरा सौ उज्वला जाधव ब्राम्हणी शाखा अध्यक्ष बाबुराव शिंदे सर लक्ष्मणराव सोनवणे सर प्रहार चे तालुका राहुरी आदी मान्यवरानी सहकार्य केले .यावेळी उपस्थित होते

 

 

राहुरी तालुका

अशोक मंडलिक

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे