महाराष्ट्र
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष वतीने जिल्हा कार्यालय येथे अभिवादन*

*सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष वतीने जिल्हा कार्यालय येथे अभिवादन*
*दिली साथ ज्योतिबाला,ना केली कुचराई,तिच्या ग पुण्याईने,पुढे गेली बाई…*
*स्त्री ने चढली जशी शिक्षणाची पायरी समृद्धी होऊ लागली दुनिया सारी तीच झाली शान सार्थ ठरली अभिमान भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्यधापिक स्त्री शिक्षणाच्या प्रणित्या विद्वेची जननी व समस्त स्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज राष्ट्रीय समाज पक्ष अ. नगर कार्यलयात प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अ. नगर जिल्हा प्रभारी नानासाहेब जुंधारे, तालुकाध्यक्ष चिमाजी खामकर,शहराध्यक्ष गणेशजी शिंदे,जेष्ठ नेते प्राध्यापक गोरख पानसरे,श्रीकांत जुंधारे,संतोष विटनोर,अशोक गोरे आदी उपस्थित होते