कृषीवार्ता

अंतिम टप्यात ऊस उत्पादक माझ्या शेतकरी बांधवाना ऊस तोडणीचा त्रास झाला तो आता पुन्हा भविष्यात होणार नाही- चेअरमन भानुदास मुरकुटे

अंतिम टप्यात ऊस उत्पादक माझ्या शेतकरी बांधवाना ऊस तोडणीचा त्रास झाला तो आता पुन्हा भविष्यात होणार नाही

 

 

 

अंतिम टप्यात ऊस उत्पादक माझ्या शेतकरी बांधवाना ऊस तोडणीचा त्रास झाला तो आता पुन्हा भविष्यात होणार नाही अशोकच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी अंतिम टप्यातील शेतकरी सभासदाना 55 रूपये टनाप्रमाणे अशोक कारखानाच्या वतीने देण्यात येईल असे आश्वासन अशोकचे चेअरमन व लोकनेते भानुदास मुरकुटे यांनी दिले  

 

  घोगरगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे यांच्या अध्यक्ष ते खाली नुकतीच संपन्र झाली त्यावेळी ते बोलत होते 

 

   प्रारंभी लोकनेते भानुदास मुरकुटे यांचा सत्कार घोगरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी कालवा निरीक्षक आबासाहेब पटारे यांच्या मित्र मंडळाच्या वतीने शाल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला 

 

   यावेळी भानुदास मुरकुटे पुढे बोलतांना म्हणाले की,अतिवृष्टी पावसामुळे खरीप पिके धोक्यात आलेली असून अशा नुकसान झालेल्या सर्व शेतर्‍यांचे सरसगट पंचनामे करण्यात यावे असे भानुदास मुरकुटे यांनी भ्रमणध्वनी द्वारे माजी मंत्री शंकरराव गडाख व नेवाशाचे तहसिलदार यांच्याशी सविस्तर चर्चा करून संबधीत अधिकार्‍यांना पंचनाम्याचे आदेश देण्यात अशी मागणी केली तसेच अहमदनगर जिल्हा बॅक कर्ज प्रकरणी संबधी सोसायटीच्या सभासदांना काही अडचणी आल्यास त्या मला ताबडतोप सांगत चला मी त्या सोडविण्याचा प्रयत्न करेन.सोसायटीच्या कारभारा बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले

 

  याप्रसंगी,देविदास बहिरट,मन्सुर पटेल,प्रकाश घोगरे,प्रभाकर पटारे,भाऊसाहेब पटारे,गिताराम पवार,बशीरभाई शेख,कमलाकर सिरसाठ,सदाशिव बहिरट,आबासाहेब घोगरे,संभाजी पटारे,व सर्व सोसायटीचे संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे