संपादकीय
तिळापुर तंटामुक्ती अध्यक्ष राऊसाहेब गर्धे यांची बिनविरोध निवड

तिळापुर तंटामुक्ती अध्यक्ष राऊसाहेब गर्धे यांची बिनविरोध निवड
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथे काल झालेल्या ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये 2017 साली तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव आघाव यांचे निधन झाल्याने, तंटामुक्ती अध्यक्ष पद रिक्त होते. या सभेमध्ये तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये सर्वानुमती राऊसाहेब गर्धे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच पुढील कामासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले.
