न्यायालयाचा निकाल वरखेड येथील श्री स्वामी समर्थ शुगरच्या बाजूने….

न्यायालयाचा निकाल वरखेड येथील श्री स्वामी समर्थ शुगरच्या बाजूने….
नेवासा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ शुगर प्रावेट लिमिटेड वरखेड कारखान्याचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये शिवतारे बापू यांच्या बाजूने लागला याबद्दल भेंडा येथे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी फटाके फोडून जल घोष केला माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला मुळा व ज्ञानेश्वर कारखान्याकडून तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस१९०० ते२१००रुपये या दराने बाहेरील कारखान्याला देवा लागत कोर्टाने श्री स्वामी समर्थ कारखान्याच्या बाजूने निकाल दिल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंदयुक्त होत आहे या निकाल मुळे भेंडा येथे भाजपचे सरचिटणीस अंकुश भाऊ काळे दत्तू काळे भाऊसाहेब फुलारी बंडू आरगडे भाजपचे युवा मोर्चाचे प्रताप चिधे येडू भाऊ सोनवणे समीर पठाण जावेद शेख राजू शेख देवेंद्र काळे बाबासाहेब वाघडकर दत्तू लांगे संतोष शिंदे सुनील साळवे सूर्यकांत गुंड हरिभाऊ गुंड नारायण ऊरे विनायक मिसाळ संतोष तागड अशोक वाघ ज्ञानदेव पाडळे रामभाऊ तागड अशोक वाघ बाबासाहेब वाघ पंढरीनाथ फुलारी नवनाथ फुलारी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते