महाराष्ट्र
*परसराम भाऊ मासाळ यांची युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*परसराम भाऊ मासाळ यांची युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती*
युवाशक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उपाध्यक्ष वीर बापू बिरू वाटेगावकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सरसेनापती परसराम भाऊ मासाळ यांची राष्ट्रीय समाज पक्ष प्रवेश चर्चेला उधाण कोळगाव गेवराई तालुक्यातील समाजिक शेञाता मध्ये काम करणारे गोरगरीब जनतेच्या हाकेला धाऊन येणारा एकमेव समाज सेवक परसराम भाऊ मासाळ यांची अशी ओळख असणारे एकमेव लोकप्रिय असनारे मासाळ भाऊ पुढे काय निर्णय घेणार याच्या कडे सवॅ जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे कुठल्या पक्षाला परसराम भाऊ मासाळ मान देणार याच्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेत