महाराष्ट्र

सोनई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमिताने अभिवादन.

सोनई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमिताने अभिवादन.

सोनई/वार्ताहर//. सोनई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले सुरुवातीला पोलीस ठाण्याचे एपीआय विजय माळी व पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सोनई ग्रामपंचायतचे सदस्य जमशेद सय्यद, अंबादास राऊत, किशोर वैरागर, , भानुदास कुसळकर, संतोष साळवे सनी भाऊ साळवे, राजेंद्र दोंदे, रमेश पवार निळकंठ काकडे, उदय कर्डक, पत्रकार अशोक भुसारी, मोहन शेगर, विजय खंडागळे,आदी शाहू फुले आंबेडकर साठे यांच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समितीचे कार्यकर्ते व सोनई येथील रिक्षा चालक मालक संघटनेचे सचिन वैरागर राजू वैरागर शाबुद्दीन शेख उपस्थित जनसमुदायाला अल्पो उपहार व चहा पाण्याची व्यवस्था केली या प्रसंगी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचे समाज कल्याण विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजुभाऊ जगताप या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते याप्रसंगी, जालिंदर येळवंडे, प्राध्यापक रौंदळ सर राजेंद्र निंबाळकर युवानेते युवा नेते प्रकाश शेट संतोष तेलोरे यांनी बाबासाहेबांच्या कार्याविषयी उपस्थित जनसमुदायाला आपल्या भाषणातून बाबासाहेबानी सर्व जाती धर्मांच्या नागरिकांसाठी केलेल्या कामाची व दिलेल्या अधिकाराची माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर वैरागर, आकाश काकडे, राहुल वैरागर, विशाल जगताप, सुनील पाडळे, जेकब साळवे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे