आरोग्य व शिक्षण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागांमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागांमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी

 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षण शास्त्र व विस्तार विभागांमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवला. विभाग प्रमुख डॉक्टर गीता मॅम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले & आणि कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागचा इतिहास काय आहे ते सांगितले. विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (2 votes)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे