ब्रेकिंगमहाराष्ट्र

शनिशिंगणापूर; मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापन समितीने सांगणे गरजेचे असतांनाही, “तसे सांगण्याची हिंमत त्यांच्यात नाही” – सागर बेग 

शनिशिंगणापूर; मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापन समितीने सांगणे गरजेचे असतांनाही, “तसे सांगण्याची हिंमत त्यांच्यात नाही” – सागर बेग 

 

श्रीरामपूर(प्रतिनिधी):- जिहाद्यांच्या मतांसाठी हिंदूंच्या पवित्र शनी देवस्थानात मुसलमानांची भरती करणाऱ्या अधिकारी व राजकीय नेत्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.गोमांस खाऊन हिंदूंचे मंदिरे अपवित्र करण्याचा जिहादी डाव जागरूक हिंदूंनी यापुढेही हाणून पाडला पाहिजे.आजच्या सकल हिंदू मोर्चाला घाबरून मंदिर प्रशासनाने सतत गैरहजर हे कारण पुढे करून १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. त्यात ११४ जिहादी मुसलमान आणि बाकीचे आमचे हिंदू आहेत. पवित्र शनी मंदिराचे पावित्र्य कायम रहावे म्हणून भरती केलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापन समितीने सांगणे गरजेचे असतांनाही, “तसे सांगण्याची हिंमत त्यांच्यात नसल्याचे” परखड मत राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी व्यक्त केले आहे.

 

                नेवासा तालुक्यातील जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर या हिंदूंच्या पवित्र तीर्थस्थळी भरती केलेल्या ११४ जिहादी मुस्लिम गोमांस खाऊन मंदिराचे पावित्र्य धोक्यात आणणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे, तसेच त्यांना कामावर घेणाऱ्या अधिकारी राजकीय पुढाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने देवस्थानावर भव्य मोर्चा नेण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या भव्य सभेत सागर बेग हे बोलत होते.

 

               “तुफान पावसाने त्रेधातिरपीट उडालेली”असतांनाही हिंदूंचा उद्किंचितही रोष कमी झालेला नव्हता. शनी देवस्थानाच्या बाजूला असलेल्या ओल्या रस्त्यावर उभे राहून हिंदूंनी घोषणा देत मंदिर प्रशासनाचा निषेध केला.आपल्या रोखठोक आणि परखड भाषणात सागर बेग पुढे म्हणाले की,संपूर्ण भारतात कुठेही मदरसे,मशीद आणि दर्ग्यांमध्ये काफिर असलेल्या हिंदूंना स्थान नाही पण हा पुळका फक्त हिंदूमध्येच दिसतो. जिहाद्यांच्या मतांसाठी राजकीय पुढाऱ्यांनी सर्वधर्मसमभाव पाळत जिहादी प्रवृत्तींपुढे अक्षरशः लोटांगण घातलेले आहे. हे हिंदू धर्मासाठी आणि देशासाठी अत्यंत घातक आहे.स्थानिक पराभूत पुढाऱ्यांनी जवळपास दोन हजार युवकांना सहा हजार रुपये महिन्याला पगारावर ठेवून हिंदू धर्मकार्य करणाऱ्या धर्मरक्षकांवर पाळत ठेवण्यासाठी नेमले होते.आणि हिंदूंच्या पवित्र शनी मंदिरात जिहादी प्रवृत्तींच्या गोमांस भक्षण करणाऱ्या मुसलमानांच्या भरत्या त्यांच्या मतांसाठी केल्या. ही बाब अत्यंत चिंतनीय आणि निदनीय असल्याचेही सागर बेग यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

 

                 अहिल्यानगर चे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम भैय्या जगताप,  भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचे देखील याप्रसंगी भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर माळवे यांनी केले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे