गुन्हेगारी

बळजबरीने सोने व रोख रक्कम नेणाऱ्या गुन्हयातील आरोपीस पाच दिवस पोलीस कस्टडी

बळजबरीने सोने व रोख रक्कम नेणाऱ्या गुन्हयातील आरोपीस पाच दिवस पोलीस कस्टडी

 

 

 बळजबरीने सोने व रोख रक्कम नेणाऱ्या गुन्हयातील आरोपीस मा न्यायालयाने सुनावली पाच दिवस पोलीस कस्टडी

 

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमधे . कुराणवाडी येथे विजय हरिभाऊ खिलारी यांचे राहते शेतातील बांधाच्या वादावरून भांडणाबद्दल जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपी यांनी सोन्याची दागिने रोक रक्कम रुपये 9000 नेले बाबत बाबतची फिर्याद प्राप्त झाल्याने

राहुरी* *पोलीस स्टेशन गु.र. न -983/2025 बी.एन.एस. कलम -119(1)118(1)115( 2)351( 2) 3 (5)अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील आरोपीं नामे- 1 चंद्रकांत बाळू खिलारी 2 आकाश चंद्रकांत खिलारी 3 विठ्ठल भाऊ खिलारी ता – राहुरी. यास नमूद गुन्ह्यात दिनांक 3/9/2025.रोजी. अटक करून आज मा.न्यायालयात हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे .पोलीस कस्टडी रिमांड मिळण्या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियंता श्रीमती गांधले यांनी कामकाज पाहिले .

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक गणेश सानप हे करत आहे

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे.अप्पर पोलीस अधीक्षक. सोमनाथ वाघचौरे. उपविभागीय पोलीस अधिकारी. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे .पोहेका विकास वैराळ पोना गणेश सानप पो काॅ रवींद्र कांबळे पोका अंबादास गीते पो का सागर नवले. यांनी केली नमूद गुण्हयाचा तपास पोलीस नाईक गणेश सानप हे करीत आहेत.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे